मराठी

  • गणिती

शब्दवर्ग - नाम

व्याकरणिक विशेष -

  • लिंग - स्त्रीलिंग
  • वचन - एकवचन

रूपवैशिट्ये :

  • सरळरूप एकवचन :- गणिती
  • सरळरूप अनेकवचन :- गणिते
  • सामान्यरूप एकवचन :- गणिती-
  • सामान्यरूप अनेकवचन :- गणितीं

समानार्थी शब्द - आकडेमोड, हिशेब

अर्थ -

१. गणिताशी संबंधित असलेला भाग. उदाहरणवाक्य - गणित हा विषय नेहेमीच मला कठीण जात होता.

२. अंकगणित, बीजगणित इ. चा समावेश करणारे शास्त्र. उदाहरणवाक्य- गणितात तरबेज असलेला माणूस गणिती शास्त्रात अव्वल ठरतो.

हिंदी बीजगणित [१]

इंग्रजी Mathematical[ https://en.wiktionary.org/wiki/mathematical]