गण
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :जात, वर्ग, सेवक, भक्त इ. समुदाय
- अधिक माहिती : पद्य रचनेत तीन तीन अक्षरांचे किंवा चार चार मात्रांचे जे गठ केलेले आहेत ते उदा. मालिनी वृत्तांत नगण,मगण,यगण, असे गण.(फलज्योतिषांत) जन्मनक्षत्रानुरोधाने देव, मनुष्य, राक्षस असे तीन वर्ग.
- समानार्थी शब्द :कळप, समुदाय अभिप्राय
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे