गढुळणे
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :गढूळ होणे, शंकित होणे, कोणाबद्दल काही किल्मिषाने व्याप्त होणे,अधिकाऱ्या विरूध्द संतप्त होणे, एखाद्या माणसाविषयी एखाद्याच्या मनात वाईट विचार येणे.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे