गडी
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : दिवसाच्या मजुरिने किंवा महिन्याच्या पगारावर ठेवलेला नोकर, बारीकसारीक गोष्टी करावयास ठेवलेला नोकर.
- अधिक माहिती : एखाद्या जातीतील त्या जातीच्या गुणांनी युक्त इसम, उदा. ब्राह्मण गडी, माळी गडी, कारकून गडी, शिपाई गडी. तसेच एखाद्या खेळातील जोडीदाराला देखील गडी बोले जाते
- समानार्थी शब्द :नोकर, सवंगडी
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे