गडसंध
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :काही रुपयांची किंवा गोष्टींची गरज असणे किंवा जरुरत असणे.
- अधिक माहिती : 'गडसंड' असेही ह्या शब्दाचे रूप प्रचलित आहे.
- समानार्थी शब्द : गरज, जरुरत, निकड
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे