गडविणें
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :आपल्या इच्छेला अनुकूल करून घेणे, एखाद्याचे मन आपल्या कडे वळवणे.
- अधिक माहिती :ह्या शब्दाचा वाईट संबोधनेत उपयोग केला जातो.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे