मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : जेवायच्या वेळी घ्यावयाचे पाणी ज्या मोठ्या धातूच्या पात्रातून ओतुन लहान भांड्यात घेतात ते पात्र.
  • अधिक माहिती : ते काही विशिष्ट आकाराचे असून ते बहुदा तांबे ह्या धातूचे असते, त्याला तांब्या असे म्हणतात.
  • समानार्थी शब्द :

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे