गडबडणे

• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : घोटाळ्यात पडणे, काय करावे ते न सुचण्याच्या परिस्थितीत पडणे
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द : अव्यवस्थित, अडचण, व्यग्रचित्त
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे
सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे