गडबड
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :काही काम न सुचेल अशी चिंतेची स्तिथी , अनेक कामे एकदम करण्याचे अंगावर पडल्याने होते ती धांदल
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द : गोंगाट,गोंधळ, घोटाळा
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे