गंधर्व
मराठी
संपादनव्युत्पत्ती / शब्दाची माहिती
संपादन- संस्कृत भाषेतील शब्द
उच्चार
संपादन- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
संपादन- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : सामान्यनाम, विशेषनाम
- लिंग : पुल्लिंग
- सरळ एकवचनी रूप : गंधर्व
- सरळ अनेकवचनी रूप: गंधर्व
- सामान्य एकवचनी रूप: गंधर्वा-
- सामान्य अनेकवचनीरूप : गंधर्वां-
अर्थ
संपादन- स्वर्गीय देवांच्या गवई ताफ्यातील गायन-नर्तन करणारा
- उदाहरण : गंधर्व आपल्या कलेने स्वर्गीय देवांचे मनोरंजन करतात.
समान अर्थ
संपादन- उपदेव
प्रतिशब्द
संपादन- हिंदी : गन्धर्व
- इंगजी : gandharva