गंडिया
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :पराकशुन्य माणूस, कर्तृत्वहिन मनुष्य.
- अधिक माहिती : पुरुषाला शिवी देण्याचा हा शब्द.
- समानार्थी शब्द : नपुसंक,षंढ.
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे