खिडकी
मराठी
संपादनखिडकी
संपादनशब्दवर्ग
संपादननाम
संपादनव्याकरणीक विशेष
संपादनलिंग
संपादन- स्त्रीलिंगी
रुपवैशिष्ट्ये
संपादन- सरळरूप एकवचन :- खिडकी
- सरळरूप अनेकवचन :-खिडक्या
- सामान्यरूप एकवचन :- खिडकी
- सामन्यरूप अनेकवचन :- खिडक्यां
अर्थ
संपादन- हवा आणि उजेड येण्यासाठी ठेवलेले लहान दार उदा. "खिडकीतून छान शुद्ध हवा आल्यामुळे ताजेतवाने वाटते. "
हिन्दी
संपादनखिड़की(https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BC%E0%A4%95%E0%A5%80)
इंग्लिश
संपादनWindow(https://en.wiktionary.org/wiki/window) खिडकी on Wikipedia.Wikipedia