मराठी

संपादन

शब्दवर्ग

संपादन

नाम

व्याकरणिक विशेष

संपादन

लिंग-पुल्लिंग

रूप वैशिष्ट्ये

संपादन
  • सरळरूप एकवचन:खडू
  • सरळरूप अनेकवचन:खडू
  • समन्यारूप एकवचन:खडू-
  • समन्यारूप अनेकवचन:खडूं-
  1. सूक्ष्म कणी व सापेक्षतः मऊ असलेला चुनखडक,मेण,विशिष्ट प्रकारची माती,पाणी इत्यादी पदार्थांचे मिश्रण साच्यात ओतून तयार केलेली कांडी.उदा,गुरूजी खडूने फळ्यावर लिहित आहेत.
समानार्थी शब्द
संपादन
  1. चुनखडी.
  2. चॉक.

हिंदी

संपादन

रामखली(नाम)

इंग्लिश

संपादन

chalk(नाम)  खडू on Wikipedia.Wikipedia