मराठी

संपादन

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती

संपादन
  • इंग्रजी

उच्चार

संपादन
  • उच्चारी व्यंजनांत
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण -

व्याकरणिक वैशिष्ट्य

संपादन
  • शब्दजाती : नाम
  • उपप्रकार : सामान्य नाम
  • सरळ एकपचन रुप - क्रियॉल
  • सरळ अनेकवचन रुप - क्रियॉल
  • सामान्य एकवाचन रूप - क्रियॉल
  • सामान्य अनेकवचन रुप - क्रियॉल

१.दोन किव्वा अधिक भाषांच्या मिश्रणातून तयार होणारी भाषा.

उदाहरण: महाराष्ट्र राज्यात कोर्लई गावात मराठी - पोर्तुगीज भाषांच्या संकरातून निर्माण झालेली क्रियॉल भाषा बोलतात