कोसळणे
कोसळणे
मराठी
संपादनशब्दवर्ग
संपादनधातू
मूळ धातूरूप
संपादनकोसळ
व्याकरणिक विशेष
संपादनधातू प्रकार
संपादनप्रकार:अकर्मक
अर्थ
संपादनएकाच वेळी खूप काही येऊन पडणे उदा:त्याच्यावर संकट कोसळले. सिनेमागृहाच्या बाहेर नुसती गर्दी उसळली आहे. •समानार्थी शब्द:उसळणे
हिंदी
संपादनपतन के लिए
इंग्लिश
संपादनTo collapse