मराठी संपादन

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती संपादन

  • संस्कृत भाषेतील शब्द

उच्चार संपादन

  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण :

व्याकरणिक वैशिष्ट्ये संपादन

  • शब्दजाती : विशेषण/ नाम
  • उपप्रकार : पांढर-गण विशेषण
  • लिंग : पुल्लिंग

अर्थ संपादन

  1. घोड्यास,बैलास मारण्यासाठी काठीला बांधले जाणारे साधन.
  • उदाहरण : घोड्याला जसे आसूडाचा फटका बसला तसा घोडा धावू लागला.

समान अर्थ संपादन

  • आसूड

प्रतिशब्द संपादन

  • हिंदी : कोडा
  • इंग्रजी : whip