कुढणे
कुढणे
संपादनशब्दरूप
संपादन- कुढणे
वर्ग
संपादन- धातू
व्याकरणिक विशेष
संपादन- सकर्मक
अर्थ
संपादन- खेद पावणे , चरफडणे , जळणे , कष्टी होणे , त्रासणे (मनातल्या मनात)
उदा. अपघातामुळे रमेश ची झालेली अवस्था पाहून त्याच्या घरचे कष्टी झाले.
हिन्दी
संपादन- कुढना
[ https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A4%BC%E0%A4%A8%E0%A4%BE ]
इंग्लिश
संपादन- grudge ( ग्रज )
[ https://en.wiktionary.org/wiki/grudge ]