कीसन
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : एखादा खाण्याचा पदार्थ खावेसे न वाटणे अशी स्थिती.
- अधिक माहिती :हा मराठवाड्यातील ग्रामीण भाषेतील शब्द आहे.
- समानार्थी शब्द : अतिसेवन
- इतर भाषेत उच्चार :इंग्रजी - Overdose
• इतर भाषेतील समानार्थी शब्द