किसणी
किसणी==
शब्दरूप
संपादन- किसणी
शब्दवर्ग
संपादन- नाम
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग = स्त्रिलिंग
रूपवैशिष्ट्ये
संपादन- किसणी = सरळरूप एकवचन
- किसण्या = सरळरूप अनेकवचन
- किसणी- = सामान्यरूप एकवचन
- किसण्यां- = सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
संपादन- कीस काढण्याचे उपकरण.उदा.मी गाजर किसणीने किसले
हिंदी
संपादन[किसणी]