मराठी

संपादन

व्युत्पत्ती / शब्दाची माहीती

संपादन
  • संस्कृत

उच्चार

संपादन
  • उच्चारी व्यंजनांत
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण -

व्याकरणिक वैशिष्ट्य

संपादन
  • शब्दजाती : नाम
  • उपप्रकार : सामान्यनाम
  • लिंग: पुलिंग
  • सरळ एकवचनी रुप : किन्नर
  • सरळ अनेकवचनी रुप : किन्नर
  • सामान्य एकवचनी रुप : किन्नरा-
  • सामान्य अनेकवचनी रुप: किन्नरां-

१.स्वर्गातील गायन नृत्य करणारा वर्ग

उदाहरण: किन्नर दिसायला आणि गायला खूप सुंदर असतात


प्रतिशब्द

संपादन

विकिपीडियातील माहितीचा दुवा

संपादन

[२]