मराठी

संपादन

शब्दरूप

संपादन

कार्यालय

संपादन

शब्दवर्ग

संपादन
  • नाम

व्याकरणिक विशेष

संपादन
  • लिंग - नपुसकलिंग

रुपवैशिष्ट्य

संपादन
  • १.सरळरूप एकवचन - कार्यालय
  • २.सरळरूप अनेकवचन -कार्यालये
  • ३.सामान्यरूप एकवचन - कार्यालया
  • ४.सामान्यरूप अनेकवचन - कार्यालयां
  • कामकाज किंवा कारभार सांभाळण्यासाठी तयार केलेली वास्तु.

उदा. भारत सरकारचे मुंबईतील कार्यलय सर्व रहिवाश्यांसाठी उपलब्ध आहे;

  रविवारी कार्यालय बंद असते.

समानार्थी शब्द

संपादन

कचेरी

हिंदी

संपादन
  • कार्यालय, दफ़्तर।
  • [१]
  • [२]

इंग्लिश

संपादन

[४]