शब्दरूप

संपादन
  • कान

शब्दवर्ग

संपादन
  • नाम

व्याकरणिक विशेष

संपादन
  • लिंग - पुलिंग, नपुंसकलिंग

रूपवैशिष्ट्ये

संपादन
  • कान = सरळरूप एकवचन
  • कान = सरळरूप अनेकवचन
  • काना- = सामान्यरूप एकवचन
  • कानां- = सामान्यरूप अनेकवचन
  1. शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव. उदा.मि कनाने यैकते

हिंदी

संपादन

[१]

इंग्रजी

संपादन

[२]