कादंबरी
मराठी
संपादनकादंबरी
संपादनशब्दवर्ग
संपादननाम
संपादनव्याकरणीक विशेष
संपादनलिंग
संपादन- स्त्रीलिंगी
रुपवैशिष्ट्ये
संपादन- सरळरूप एकवचन :- कादंबरी
- सरळरूप अनेकवचन :-कादंबऱ्या
- सामान्यरूप एकवचन :- कादंबरी-
- सामन्यरूप अनेकवचन :- कादंबऱ्या-
अर्थ
संपादन- साधारणतः अधिक लांबीचा कल्पित गद्य साहित्यप्रकार उदा. "निधीला कादंबरी हा साहित्यप्रकार खूप आवडतो. "
हिन्दी
संपादनउपन्यास(https://en.wiktionary.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8)