मराठी संपादन

शब्दवर्ग संपादन

  • नाम

व्याकरण विशेष संपादन

लिंग - स्त्रीलिंगी

रुपवैशिष्ट्ये संपादन

  • सरळ रूप एक वचन : कात्री
  • सरळ रूप अनेकवचन : कात्र्या
  • सामान्य रूप एक वचन : कात्री -
  • सामान्य रूप अनेकवचन : कात्र्यां -

अर्थ संपादन

बोटे अडकवण्यासाठी दोन भोक असतीले खिळ्याने सांधलेले, दोन पाती असलेले हत्यार.


हिंदी संपादन

कैंची

इंग्लिश संपादन

scissor