मराठी

नोंदीचा शब्द

संपादन

कातरणी(स्त्री लिं)(ए.व)

संपादन

शब्दवर्ग

संपादन

रूपवैशिष्ट्ये

संपादन
  1. स.ए.व-कातरणी
  2. स.अ.व-कातरण्या
  3. सा.ए.व-कातरणी
  4. सा.अ.व-कातरण्यां
  • कैचीने वा इतर वस्तूंनी व्यवस्थित आकार देण्याची क्रिया.

उदा.,माळ्यांनी बागेतील झुडपांची कातरणी करून त्यांना छान आकार दिला.

हिन्दी

संपादन

इंग्लिश

संपादन

Trimming [२]