कलावंत
मराठी
संपादनकलावंत
संपादनशब्दवर्ग
संपादननाम
संपादनव्याकरणीक विशेष
संपादनलिंग
संपादन- पुल्लिंग
रुपवैशिष्ट्ये
संपादन- सरळरूप एकवचन :- कलावंत
- सरळरूप अनेकवचन :-कलावंत
- सामान्यरूप एकवचन :- कलावंता-
- सामन्यरूप अनेकवचन :- कलावंतां-
अर्थ
संपादन- एखाद्या कलेत निपुण असणारा किंवा एखाद्या कलेचा अभ्यासक उदा. "कलावंत वैभव यांनी संगीत क्षेत्रात पुरस्कार प्राप्त केला. "
समानार्थी शब्द
संपादन- कलाकार
हिन्दी
संपादनकलाकार(https://en.wiktionary.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0)