करियर
पॉलिटिकल करियर(*मनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:राजकीय कर्तृत्व ), तसेच *मनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:शैक्षणिक प्रगति(पट), *मनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:नोकरीतील उत्कर्ष , सोशल करियर(*मनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:समाजकार्य , समाजाभिमुखता, सामाजिक नेतृत्व), लिटररी करियर(*मनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:लेखन व्यवसाय ), तसेच *मनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:चित्रपटव्यवसाय , *मनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:व्यापारउदीम
- मनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:कारकीर्द