कराळ
मराठी
संपादनव्युत्पत्ती
संपादन- संस्कृत मधील कराल या शब्दापासून आला आहे
उच्चार
संपादन- उच्चारी व्यंजनान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक वैशिष्ट्ये=
संपादन- शब्दजाती : विशेषण
- उपप्रकार : गोड गण विशेषण
अर्थ
संपादन१.भयानक अशी गोष्ट
- उदाहरण -
समान अर्थ
संपादन- भयानक,भयंकर
प्रतिशब्द
संपादन- हिंदी – डरावना
https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE
- इंग्रजी – terrifying