मराठी संपादन

शब्दवर्ग संपादन

नाम

व्याकरणिक विशेष संपादन

लिंग- पुल्लिंग

रूप वैशिष्टे संपादन

  • सरळरूप एकवचन:करवत
  • सरळरूप अनेकवचन:करवती
  • सामान्यरूप एकवचन:करवता-
  • सामान्यरूप अनेकवचन:करवतां-
अर्थ संपादन
  1. दातेरी, पातळ आणि लांब पाते असलेले लाकूड कापण्याचे हत्यार.उदा,मजूर करवतीने लाकूड कापत आहे.
समानार्थी शब्द संपादन
  1. लाकूड कापण्याचे औजार.

हिंदी संपादन

आरा(नाम)

इंग्लिश संपादन

saw(नाम)  करवत on Wikipedia.Wikipedia