मराठी

संपादन

हात

शब्दवर्ग

संपादन

व्याकरणीक विशेष

संपादन
  • नपुसकलिंग

रुपवैशिष्ट्ये

संपादन
  • सरळरूप एकवचन :- कपाळ
  • सरळरूप अनेकवचन :- कपाळ
  • सामान्यरूप :- कपाळा
  1. पापण्यांपासून मस्तकरेषेपर्यंतचा भाग उदा. कपाळावर आर्याला टिकली शोभून दिसत होती.

समानार्थी शब्द

संपादन
  1. ललाट



हिन्दी

संपादन

माथा(https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE)


इंग्लिश

संपादन

Forehead(https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE)