कथाकार
कथाकार
संपादनमराठी
संपादनशब्दरूप
संपादन- कथाकार
शब्दवर्ग
संपादन- नाम
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग - पुलिंग,स्त्रीलिंग,नपुंसकलिंग
रूपवैशिष्ट्ये
संपादन- 'कथाकार' :- सरळरूप एकवचन
- 'कथाकार' :- सरळरूप अनेकवचन
- 'कथाकारा-' :- सामान्यरूप एकवचन
- 'कथाकारां-' :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
संपादन- कथा वा गोष्टी लिहिणारा.उदा.साहित्यसंमेलनात अनेक कथाकार हजर होते.
- कथा रचणाऱ्य;सांगणार. उदा.कथाकाराने मुलांच्या समूहाला कथा सांगितली.
समानार्थी
संपादन- कथाकार - कथालेखक
हिन्दी
संपादन- कथाकार
इंग्लिश
संपादन- narrator