कण्हेर
मराठी
संपादनव्युत्पत्ती / शब्दाची माहिती
संपादन- संस्कृत भाषेतील शब्द
उच्चार
संपादन- उच्चारी व्यंजनान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
संपादन- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : विशेषनाम
- लिंग : स्त्रीलिंग
- सरळ एकवचनी रूप : कण्हेर
- सरळ अनेकवचनी रूप : कण्हेरी
- सामान्य एकवचनी रूप : कण्हेरी-
- सामान्य अनेकवचनी रूप : कण्हेरीं-
अर्थ
संपादन- १)कण्हेर नावाचे एक फूलझाड आहे.
- २)कर्णिकार
- उदाहरण : १) कण्हेर ची फूले बघायला किती सुंदर वाटतात.
- २) गावात किती तरी कण्हेर आहेत.
समान अर्थ
संपादन- करणी बाधा करणारे
प्रतिशब्द
संपादन- हिंदी : कनेर
- इंग्रजी : kanher flower