कणा
मराठी संपादन
शब्दवर्ग संपादन
नाम
व्याकरणिक विशेष संपादन
- लिंग - पुलिंगी.
- वचन -
सरळरूप एकवचन - कणा, सरळरूप अनेकरूप - कणा, सामान्यरूप एकवचन - कण्या, सामान्यरूप अनेकवचन - कण्यां.
अर्थ संपादन
- मानेपासून माकडहाडापर्यंतचा पाठीचा दांडा; मणक्यांची रांग. उदाहरणार्थ, मानवी शरीरात पाठीच्या मध्यभागी असलेले मज्जातंतूंनी बनलेले एक लांब हाड.
- स्त्रिया लुगडें नेसतांना प्रथम लुगड्याचा वेढा घेतात तो
- जहाजाचा खालचा भाग हा निमुळता व पाठीच्या कण्यासाखा असतो.
हिंदी संपादन
इंग्लिश संपादन
[ https://en.m.wiktionary.org/wiki/spinal_cord spinal cord]