मराठी

संपादन

व्युत्पत्ती

संपादन
  •  संस्कृत भाषेतील ‘कटू’ ह्या शब्दाचे तद्भव रूप.  

उच्चार

संपादन
  • व्यंजनान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण :

व्याकरणिक वैशिष्ट्ये

संपादन
  • शब्दजाती : विशेषण
  • उपप्रकार :

१ गोड-गण विशेषण

२ गुणवाचक विशेषण

  • चवीचा एक प्रकार.
  • उदाहरण : कारले चवीला कडू लागते.

समान अर्थ

संपादन
  •  कडवट
  • बेचव   

प्रतिशब्द

संपादन
  • हिंदी : कड़वा  

[१]

  • इंग्रजी : Bitter

[२]