औषधालय
मराठी
नोंदीचा शब्द
संपादनऔषधालय (न.लि)(ए.व)
संपादनशब्दजाती
संपादननाम
संपादनरूपवैशिष्ट्ये
संपादन- स.ए.व-औषधालय
- स.अ.व-औषधालये
- सा.ए.व-औषधालया
- सा.अ.व-औषधालयां
अर्थ
संपादन- अनेक प्रकारची औषधे जिथे विकत मिळतात ते ठिकाण.
उदा.,त्या औषधालयात स्वस्त औषध मिळतात.
हिन्दी
संपादनदवाखाना[१]===
इंग्लिश
संपादनMedical[२]