मराठी

संपादन

व्यत्पत्ती / शब्दाची माहिती

संपादन

संस्कृत भाषेतील शब्द.

उच्चार

संपादन
  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण :

व्याकरणिक वैशिष्ट्ये

संपादन
  • शब्दजाती : विशेषण
  • उपप्रकार :

१ गोड-गण विशेषण

  1. दोन्ही ओठांमधून निर्माण होणारे वर्ण.
  • उदाहरण : प, फ, ब, भ, म हे ओष्ठ्य वर्ण आहेत.

प्रतिशब्द

संपादन
  • हिंदी : ओष्ठ्
  • इंग्रजी : labial