ओळखणे
ओळखणे
संपादनमराठी
संपादनशब्दरूप
संपादन- ओळखणे
शब्दवर्ग
संपादन- धातू
व्याकरणिक विशेष
संपादन- प्रकार - सकर्मक
अर्थ
संपादन- एखाद्याशी परिचित असण्याची जी अवस्था असते किंवा भाव असतात तेव्हा हा शब्द योजला जातो. उदा.सीता व गीता एकमेकांना पूर्वीपासून ओळखतात.
- प्रत्ययाला येणारी गोष्ट अमुकच आहे असे जाणणे.
- एखादी गोष्ट माहीत आहे असे दाखविणे.उदा.मी समिरला ओळखतो.
समानार्थी
संपादन- ओळखणे - जणणे;माहीत असणे;स्मरणे;याद असणे.
हिन्दी
संपादन- पहचानना
इंग्लिश
संपादन- to know