मराठी

  • ओणवा

शब्दवर्ग - विशेषण

व्याकरणिक विशेष -

  • विशेषणवर्ग - पांढर गण

समानार्थी शब्द - वाकलेला

अर्थ -

१. सरळ नसलेला असा. उदाहरणवाक्य - फळाच्या वजनाने लवलेल्या झाडावर पक्षाने आपले घर बांधले.

हिंदी झुका हुआ[१]

इंग्रजी Cross[२]