एक
भाषा = मराठी संपादन
व्याकरण संपादन
- शब्दाचा प्रकार : नाम, विशेषण
वचन संपादन
एकवचन / अनेकवचन
लिंग संपादन
- नाम असल्यास
- अलिंग
- पुल्लिंगी स्वरूप : लागू नाही
- स्त्रीलिंगी स्वरूप : लागू नाही
- अलिंग
- विशेषण असल्यास
- पुल्लिंग / स्त्रीलिंग / अलिंग (नामाप्रमाणे)
अर्थ संपादन
- पहिली गणन संख्या; शून्यानंतर येणारी संख्या;
- सर्वसाधारणांमधिल विशिष्ट अव्याख्यित
भाषांतर संपादन
- इंग्रजी (English) :
- संस्कृत (संस्कृत) :
- एकः
- हिंदी (हिंदी) :
- एक
- सर्वसाधारणोंमेसे विशिष्ट अव्याख्यित
उपयोग संपादन
- एक ही अशी संख्या आहे जिच्याने सर्व पुर्णांक संख्यांना भाग जातो.
- एक चांगला मनुष्य होण्यासाठी इतरांचा विचार करणे शिकावे लागते.
उत्पत्ति संपादन
मूळ शब्द : एकः (संस्कृत)
अधिकची माहिती संपादन
- विरुद्धार्थी शब्द : अनेक
- हे देखील पाहा : पहिला, एक घाव दोन तुकडे, एक ना धड भाराभर चिंध्या, एका पायावर तयार असणे, एका माळेचे मणी, एका हाताने टाळी वाजत नाही