उशी
उशी
मराठी
संपादननाम
संपादनशब्दरूप
संपादन- उशी
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग - स्त्रीलिंग
रुपवैशिष्ट्ये
संपादन- उशी : सरळरूप एकवचन
- उशा : सरळरूप अनेकवचन
- उशी : समान्यरूप एकवचन
- उशां : समान्यरूप अनेकवचन
अर्थ
संपादन- झोपताना डोक्याखाली घ्यावयाची लहान गादी. उदा. त्याला झोपताना डोक्याखाली उशी असली की छान झोप लागते.
हिंदी
संपादन- तकीया
https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE
इंग्लिश
संपादन- pillow
https://en.m.wiktionary.org/wiki/pillow उशी on Wikipedia.Wikipedia