मराठी

संपादन

शब्दरूप

संपादन
  • उलटा

शब्दवर्ग

संपादन
  • विशेषण

व्याकरणिक विशेष

संपादन
  • पांढरगण विशेषण
  1. मागील बाजू पुढे असलेला;तोंड किंवा वरचा भाग खाली असलेला;पालथा.उदा.खेळत असताना सुधीर उलटा लटकला होता.
  2. प्रत्युत्तराबद्दल किंवा परतफेडीदाखल दिलेले उत्तर. उदा.त्याने राकेशचे उपकार मानायला पाहिजे होते,परंतु तो उलट त्याला मारायला आला.
  3. एखाद्या गोष्टीच्या संदर्भात विरुद्ध स्वरूपात असलेला. उदा.रवी प्रवाहाच्या दिशेने उलट पोहत आला.

समानार्थी

संपादन
  • उलटा - विपरीत;परिवर्तीत;उपडा

हिन्दी

संपादन
  • उलटा

[१]

इंग्लिश

संपादन
  • upside down

[२]  उलटा on Wikipedia.Wikipedia