उपाहारगृह

संपादन

शब्दरूप

संपादन
  • उपाहारगृह

शब्दवर्ग

संपादन
  • नाम

व्याकरणिक विशेष

संपादन
  • लिंग - पुलिंग,नपुंसकलिंग

रूपवैशिष्ट्ये

संपादन
  • उपाहारगृह = सरळरूप एकवचन
  • उपाहारगृहे = सरळरूप अनेकवचन
  • उपाहारगृहा- = सामान्यरूप एकवचन
  • उपाहारगृहां- = सामान्यरूप अनेकवचन
  1. जेवनावळ. उदा.आम्ही फिरताना उपाहारगृह च्या इथे येऊन थंबलो

हिंदी

संपादन

[उपाहारगृह]

इंग्रजी

संपादन

[१]