मराठी

संपादन

शब्दवर्ग

संपादन

नाम

व्याकरणिक विशेष

संपादन
  1. लिंग - स्त्रीलिंग
  2. वचन

सरळरूप एकवचन - उधळण, सरळरूप अनेकवचन - उधळणे, सामान्यरूप एकवचन - उधळ्या, सामान्यरूप अनेकवचन - उधळ्यां.

  1. विभूती उधळली जाते. उदाहरणार्थ,

विभूतीचें उधळण शितिकंठ निळा.

  1. अनावश्यक व्यय. उदाहरणार्थ, विनाकारण पैसे उधळणे.
  2. परागांमुळे चिडचिडेपणा होत असला तरीसुद्धा, या जीवनावश्यक सूक्ष्म कणांची रचना आणि त्यांची उधळण या दोन्हींतील कल्पकता पाहून कोणीही प्रभावीत होईल.

हिंदी

संपादन

बिखेरना

इंग्लिश

संपादन

scattering