उडणे
- उडणे
शब्दरूप
- उड
व्याकरणिक विशेष / धातुप्रकार
- प्रकार - अकर्मक
समानार्थी शब्द - हवेत गमन करणे
अर्थ : १. पक्षाने केलेली आकाशातली हालचाल. उदाहरणवाक्य - घार उंच आकाशात जाऊन उडते.
२. आकाशात वर वर जाणे. उदाहरणवाक्य - मकरसंक्रांतीला आकाशात पतंग उडताना दिसतात.
३. जवळचे संपूर्ण पैसे खर्च होणे. उदाहरणवाक्य - एका माणसाने दारूमुळे सगळे पैसे उडवले.
हिंदी उडान [ https://en.wiktionary.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A4%BC%E0%A4%BE%E0%A4%A8]
इंग्रजी [ https://en.wiktionary.org/wiki/flying]