• उठणे

शब्दरूप

  • उठ

व्याकरणिक विशेष / धातुरूप

  • प्रकार - अकर्मक

समानार्थी शब्द - काम संपणे

अर्थ : १. एखाद्या जागेवर खूप वेळ बसून नंतर केलेली क्रिया. उदाहरणवाक्य - सीमाएकाच जागेवर बसून दोन तास अभ्यास करून थकल्यावर तिथून उठली.

हिंदी उठना [ https://en.wiktionary.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A0%E0%A4%A8%E0%A4%BE ]

इंग्रेजी Awaken[१]