मराठी संपादन

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती संपादन

उग पासून

उच्चार संपादन

  • व्यंजनान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण : 

व्याकरणिक वैशिष्ट्ये संपादन

  • शब्दजाती : विशेषण
  • उपप्रकार :

१ पांढर-गण विशेषण  

२ गुणवाचक विशेषण

अर्थ संपादन

  1. उदयास आलेला
  • उदाहरण : राघव सकाळी उठायच्या आधी सूर्य उगवलेला होता.   

प्रतिशब्द संपादन

  • हिंदी : उगना

[१]

  • इंग्रजी : risen

[२]