इंधन
भाषा = मराठी
संपादनव्याकरण
संपादन- शब्दाचा प्रकार : नाम
वचन
संपादनएकवचन
- अनेकवचन : इंधने
लिंग
संपादनएकवचनी नपुसकलिंगी
अर्थ
संपादन- यंत्र चालवण्यासाठी त्यात उर्जास्रोत म्हणून वापरण्यात येणारे द्रव्य
2. स्वैंपाकासाठी वापरले जाणारे जळण.
भाषांतर
संपादन- इंग्रजी (English) :
- fuel (फ्युएल)
- संस्कृत (संस्कृत) :
- इंधनम्
- हिंदी (हिंदी) :
- इंधन
उपयोग
संपादन- पेट्रोल हे ज्वालाग्राही इंधन आहे.
उत्पत्ति
संपादनहा तत्सम शब्द आहे. संस्कृत शब्द इन्धनम्
अधिकची माहिती
संपादन- हे देखील पाहा :