मराठी

संपादन

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती

संपादन
  • संस्कृत भाषेतील शब्द

उच्चार

संपादन
  •  उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
    आसू ह्या शब्दाचे ध्वनिमुद्रण

व्याकरणिक वैशिष्ट्ये

संपादन
  • शब्दजाती : नाम
  • उपप्रकार : विशेष नाम
  • लिंग : नपुसंकलिंग
  • सरळ एकवचनी रूप : आसू
  • सरळ अनेकवचनी रूप : आसूं
  • सामान्य एकवचनी रूप : आसू-
  • सामान्य अनेकवचनी रूप : आसूं- 
  1. डोळ्यातील पाणी
  • उदाहरण : जुईला परीक्षेत केटी लागल्यामुळे तिच्या डोळ्यात दुःखाचे आसू तरंगू लागले.

समान अर्थ

संपादन
  • अश्रू

प्रतिशब्द

संपादन
  • हिंदी : आँसू

[१]

  • इंग्रजी : Tear

[२]