आश्रम
व्युत्पत्ती: (संस्कृत) [आ+श्रम(श्रमणे)].
अर्थ:
- तपस्व्यांचे निवासस्थान.
- गोसाव्यांचा पंथ.
- ब्रह्मचर्य,वानप्रस्थ,संन्यास, गार्हस्थ हे चार धर्म;यापैकी एक.
- पाठशाळा.
संबंधित शब्द:
- आश्रमधर्म : तपस्व्यांचे व्रत.
- आश्रमवासी : तपस्वी.
- आश्रमांतर : एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात जाणे.
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे आश्रम on Wikipedia.Wikipedia