आशीर्वाद
भाषा = नेपाली
संपादनव्याकरण
संपादन- शब्दाचा प्रकार : नाम
वचन
संपादनएकवचन / अनेकवचन
पुल्लिंग
संपादन- स्त्रीलिंगी रूप : होत नाही.
अर्थ
संपादन- थोरांनी लहानांसाठी केलेली चांगली इच्छा / केलेल्या चांगल्या इच्छा
भाषांतर
संपादन- इंग्रजी (English) :
- blessings (ब्लेसिंग्ज); benediction (बेनिडिक्शन); benedictions (बेनिडिक्शन्ज)
- संस्कृत (संस्कृत) :
- आशीर्वाद
- हिंदी (हिंदी) :
- आशीर्वाद
उपयोग
संपादन- आशीर्वादाचे महत्त्व जाणणारे आणि मानणारे लोक नेहमी थोरांचा मान राखतात.
उत्पत्ति
संपादनमूळ शब्द : संस्कृत